Saturday, May 29, 2010

कीर्तन: चैतन्य महाराज देगलुरकर | स्थळ: २१२ नाथषष्ठी महोत्सव,लातूर

पक्षी अंगणी उतरती
ते का गुंतोनिया राहती
तैसे असावे संसारी
जोवरी प्राचिनाची दोरी

वस्तीकर वस्ती आला
प्रात:काळी उठोनी गेला
तैसे असावे संसारी
जोवरी प्राचिनाची दोरी

एका जनार्दनी शरण
ऐसे असता भय कवण
तैसे असावे संसारी
जोवरी प्राचिनाची दोरी


("२१२ नाथषष्ठी महोत्सव,लातूर" येथे हा अभंग चैतन्य महाराजांनी घेतला होता.
या कीर्तनाची सी.डी उपलब्ध आहे)

5 comments:

  1. wow ! Apratim .. asech anakhu yeu dya..

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सुहासजी धन्यवाद!
    अशीच तुमच्या प्रतिसादाची अणि प्रोत्साहनाची गरज आहे!!

    ReplyDelete
  4. संत संग ब्लोग हा एक स्तुत्य उपक्रम आहे

    ReplyDelete
  5. फारच छान

    ReplyDelete